Monday, September 01, 2025 03:54:47 AM
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवार २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर होईल. मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात होईल. पण निकाल लागण्याआधीच महायुती आणि मविआचे राज्यातील नेतृत्व कामाला लागले आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-22 14:37:45
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांचा आलेख सतत वर-खाली राहिला आहे.
2024-11-22 12:37:19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 66.05 टक्के मतदान झाले. मतमोजणी करुन निकाल शनिवार 23 नोव्हेबर 2024 रोजी जाहीर केले जातील. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
2024-11-22 12:11:57
निवडणुकीसाठी प्रचार करत असताना अनेक नेत्यांनी दिलेल्या घोषणांवरुन वाद झाले. या वादाला कारण ठरलेल्या घोषणांबाबत निवडणूक आयोगाने अहवाल तयार केला आहे.
2024-11-22 10:26:12
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 66.05 टक्के मतदान झाले. दुपारी तीन ते संध्याकाळी सहा या वेळेत राज्यात अनेक ठिकाणी मतदानासाठी गर्दी वाढली होती. या वाढलेल्या गर्दीमुळे मतदानाची टक्केवारी वाढली.
2024-11-22 09:23:27
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजपाने पहिली यादी जाहीर केली. आता महायुतीतील भाजपाचे मित्र पक्ष अर्थात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष त्यांच्या उमेवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता
2024-10-21 10:21:12
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भाजपाची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत ९९ उमेदवारांचा समावेश आहे.
2024-10-21 09:13:02
वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीतून ३० उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
2024-10-17 11:46:20
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. या दोन याद्यांमधून 'वंचित'ने एकूण २१ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.
2024-10-09 17:37:53
दिन
घन्टा
मिनेट